पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामुद्रिकविद्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शरीरावरील चिन्हे पाहून शुभाशुभ वर्तवण्याचे शास्त्र.

उदाहरणे : स्कंद देव सामुद्रिकविद्येचे आद्य दैवत आहे.

समानार्थी : सामुद्रिक, सामुद्रिकशास्त्र

वह विद्या जिसमें मनुष्य के शारीरिक लक्षण, चिन्हों आदि को देखकर शुभाशुभ फल बतलाए जाते हैं।

वे सामुद्रिक में पारंगत हैं।
सामुद्रिक

The art or gift of prophecy (or the pretense of prophecy) by supernatural means.

divination, foretelling, fortune telling, soothsaying

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.