पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्टोव्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्टोव्ह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे, ज्यात घासलेट जाळून उष्णता मिळते असे एक उपकरण.

उदाहरणे : स्टोव्हवर पाणी तापायला ठेव.

भोजन आदि बनाने के लिए उपयोग में लाया जानेवाला वह उपकरण जो चूल्हे का काम देता है।

रीना स्टोव पर चाय बना रही है।
स्टोव

A kitchen appliance used for cooking food.

Dinner was already on the stove.
cooking stove, kitchen range, kitchen stove, range, stove

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.