अर्थ : संकटाचा किंवा समस्यांचा विशेष पद्धतीने सामना करण्यासाठी भारत सरकारद्वारे स्थापित विशेष कृती दल.
उदाहरणे :
स्पेशल टास्क फोर्सची स्थापना सर्वप्रथम उत्तरप्रदेशातील वाढत्या गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी झाला होता..
समानार्थी : एसटीएफ, विशेष कृती दल