सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हवन करण्यास योग्य वस्तू.
उदाहरणे : त्याने यज्ञात हवी अर्पण केला.
समानार्थी : आहुती, हवी
आहुति देने की वस्तु।
अर्थ : व्रतादी दिवशी भक्षणीय असा तांदूळ, गहू इत्यादी धान्य व तूप, दूध इत्यादि हवनिय पदार्थ.
उदाहरणे : एकादशीच्या दिवशी तो फक्त हविष्यान्न सेवन करतो
समानार्थी : हविष्यान्न
व्रत,यज्ञ आदि के दिन या उससे पहले दिन किया जानेवाला कुछ विशिष्ट सात्विक भोजन।
The food served and eaten at one time.
अर्थ : यज्ञात आहुती देण्यास वा हवन करण्यास योग्य असा.
उदाहरणे : हवनीय पदार्थांमधे तूपाचा वापर खूप आढळतो.
समानार्थी : हवनीय, हवि, हव्य
जो हवन के योग्य हो या जिसे आहुति के रूप में अग्नि में डाला जाए।
स्थापित करा