सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हवन करण्यास योग्य वस्तू.
उदाहरणे : त्याने यज्ञात हवी अर्पण केला.
समानार्थी : हविष्य, हवी
आहुति देने की वस्तु।
अर्थ : कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया.
उदाहरणे : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
समानार्थी : आहुति
कर्त्तव्य-पालन या किसी उद्देश्य की सिद्धि हेतु मर मिटने की क्रिया।
स्थापित करा