पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अचलता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अचलता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : गतिहीन असण्याची अवस्था.

उदाहरणे : पृथ्वीवर भासणारी स्थिरता ही सापेक्ष असते.

समानार्थी : निश्चलता, स्थिरता, स्थैर्य

गतिहीन होने की अवस्था या भाव।

गतिहीनता के कारण पेड़-पौधे एक ही जगह पर स्थिर होते हैं।
अगतिकता, अगत्वरता, गतिहीनता

The quality of not moving.

immobility

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.