सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या अपहाराच्या किंवा नुकसानभरपाईच्या संदर्भात न्यायालयात केलेली प्रार्थना.
उदाहरणे : तपासानंतर हे लक्षात आले की त्याने केलेला अभियोग पूर्णतः खोटा आहे.
समानार्थी : फिर्याद
अपकार के निवारण या क्षतिपूर्ति के निमित्त की गई न्यायालय में प्रार्थना।
The lawyers acting for the state to put the case against the defendant.
अर्थ : न्याय मिळवण्याकरता न्यायालयात केलेला दावा.
उदाहरणे : रामने आपल्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला
समानार्थी : कज्जा, खटला, दावा, फिर्याद
अभियोग, अपराध, अधिकार या लेन-देन आदि से संबंध रखने वाला वह विवाद जो न्यायालय के सामने किसी पक्ष की ओर से विचार के लिए रखा जाए।
A comprehensive term for any proceeding in a court of law whereby an individual seeks a legal remedy.
स्थापित करा