सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
उदाहरणे : आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
समानार्थी : आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
An unstable situation of extreme danger or difficulty.
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे : अरिष्टचा उल्लेख पुराणात आढळतो.
एक दैत्य।
अर्थ : कश्यप ऋषीचा पुत्र.
उदाहरणे : अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
समानार्थी : अरिष्ट ऋषी, अरिष्टनेमी
कश्यप ऋषि का पुत्र।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा