पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आपल्या अधिकारात घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू, कार्य इत्यादीस दुसर्‍याच्या अधिकारातून आपल्या अधिकाराखाली घेणे किंवा त्याचे संचालन इत्यादी स्वतः करणे.

उदाहरणे : शर्माजींनी ही संस्था आपल्या हातात घेतली.

समानार्थी : आपल्या हातात घेणे, आपल्या हाती घेणे

किसी वस्तु, कार्य आदि को दूसरे के अधिकार से अपने अधिकार में लेना या उसपर अपना आधिपत्य स्थापित करना या उसका संचालन आदि स्वयं करना।

शर्माजी ने इस संस्थान को अपने अधिकार में लिया है।
अपने अधिकार में लेना, अपने हाथ में करना, अपने हाथ में लेना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.