अर्थ : एखादी वस्तू, कार्य इत्यादीस दुसर्याच्या अधिकारातून आपल्या अधिकाराखाली घेणे किंवा त्याचे संचालन इत्यादी स्वतः करणे.
उदाहरणे :
शर्माजींनी ही संस्था आपल्या हातात घेतली.
समानार्थी : आपल्या अधिकारात घेणे, आपल्या हाती घेणे