पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आहार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : नियमित घ्यावयाचे अन्नाचे प्रमाण.

उदाहरणे : त्याचा आहार चांगला आहे.

समानार्थी : खुराक

एक समय में भोजन, पेय आदि लेने की मात्रा।

हर व्यक्ति की ख़ुराक अलग-अलग होती है।
आहार मात्रा, ख़ुराक, खुराक

A measured portion of medicine taken at any one time.

dosage, dose

आहार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आहाराशी संबंधित.

उदाहरणे : आई आहार खाद्य हवाबंद डब्यात ठेवत आहे.

आहार का या आहार से संबंधित।

माँ आहारीय वस्तुओं को बंद डिब्बों में रख रही है।
आहारिक, आहारीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.