सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरणे : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
समानार्थी : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
अर्थ : व्यर्थ खर्च करणे.
उदाहरणे : सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
समानार्थी : उडवणे, उधळणे
नष्ट या बरबाद करना।
Ruin utterly.
स्थापित करा