सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपयुक्त किंवा उचित असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : वस्तूची उपयोगिता त्याचे महत्व ठरवते. ह्या प्रकल्पाची माहित सामान्य जनतेपर्यंत पोहण्यातच औचित्य आहे.
समानार्थी : उपयोगिता, औचित्य
उपयुक्त या उचित होने की अवस्था या भाव।
The quality of having the properties that are right for a specific purpose.
अर्थ : उपयोगात येण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : लोकांची उपयुक्तता लक्षात घेता येथे सुलभ शौचालय बांधले आहे.
उपयोग में आने की अवस्था या भाव।
The quality of being of practical use.
स्थापित करा