अर्थ : एखाद्या गोष्टीचा उपयोगीपणा.
उदाहरणे :
उपयोगितेच्या कसोट्या निश्चित करणे आवश्यक आहेत.
अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण किंवा तिचे गुणधर्म ज्यामुळे तिचे महत्व असते.
उदाहरणे :
या औषधाची उपयोगिता आजारी माणसालाच कळते.