पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उल्लेखनीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उल्लेखनीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक

अर्थ : उल्लेख करण्याजोगा.

उदाहरणे : कलाक्षेत्रात मोहनची कामगिरी उल्लेखनीय आहे

उल्लेख करने योग्य।

उसका चरित्र उल्लेखनीय है।
उल्लेखनीय, उल्लेख्य
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लक्ष देण्यास योग्य असा.

उदाहरणे : लक्षणीय मुद्द्यांवर आज आम्ही चर्चा केली.

समानार्थी : लक्षणीय

ध्यान देने योग्य।

गौरतलब बात यह है कि यह काम अभी तक हुआ क्यों नहीं।
ग़ौरतलब, गौरतलब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.