१. नाम
/ अवस्था
अर्थ : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
उदाहरणे :
त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
समानार्थी :
काकुळत, गयावया, मिनतवारी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
उसकी गिड़गिड़ाहट सुनकर मुझे उस पर तरस आ गई।
गिड़गिड़ाहट