पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकुळत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काकुळत   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : दीनवाणे होऊन केलेली विनंती.

उदाहरणे : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.

समानार्थी : काकुळती, गयावया, मिनतवारी

गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।

उसकी गिड़गिड़ाहट सुनकर मुझे उस पर तरस आ गई।
गिड़गिड़ाहट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.