सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
समानार्थी : किरकिर, कुरकुर, पिरपिर, भुणभुण
अर्थ : सततची होणारी बाचाबाची किंवा भांडण.
उदाहरणे : रामू आपल्या दोन्ही मुलांना ओरडत म्हणाला की तुम्हा दोघांच्या किटकिटीने मी वैतागून गेलोय.
समानार्थी : किचकिच
नित्य या बराबर होती रहने वाली कहा-सुनी या झगड़ा।
स्थापित करा