पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुरकुर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुरकुर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.

उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?

समानार्थी : किटकिट, किरकिर, पिरपिर, भुणभुण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज.

उदाहरणे : खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली.

समानार्थी : करकर

कड़ी या तनी हुई वस्तु के दबने या मुड़ने का शब्द।

खाट की चरमराहट सुनकर दादी जाग गईं।
चरमर, चरमराहट

A crunching noise.

scrunch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.