अर्थ : वर्तुळाचा मध्य बिंदू.
उदाहरणे :
वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
समानार्थी : केंद्रस्थान, केन्द्र, केन्द्रबिंदू, नाभी, मध्यबिंदू
अर्थ : पेशीचे केंद्रस्थान.
उदाहरणे :
केंद्रकात डी.एन.ए. व आर.एन.ए. असतात
अर्थ : प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेला अणूचा मध्य भाग.
उदाहरणे :
केंद्रकात प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या सारखी असते.