सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे : पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
शिव की पत्नी।
अर्थ : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
उदाहरणे : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
समानार्थी : शैलपुत्री, हिमालयपुत्री
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
स्थापित करा