सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे : पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
शिव की पत्नी।
अर्थ : असूरांचा वध करणारी एक देवी.
उदाहरणे : दुर्गेने महिशासूर,शूंभ,निशूंभ इत्यादी राक्षसाचा संहार केला.
समानार्थी : आदिशक्ती, चंडी, महाकाली
एक देवी जिन्होंने अनेक असुरों का वध किया और जो आदि शक्ति मानी जाती हैं।
स्थापित करा