पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घडणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घडणावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.

उदाहरणे : रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.

समानार्थी : घडण

सुनार को उसके काम के बदले मिलने वाली मजदूरी।

रमेश सुनारी में से कुछ रुपया बचाकर बैंक में जमा कर देता है।
सुनारी, सोनारी

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.

उदाहरणे : शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे

गढ़ने का पारिश्रमिक।

मूर्तिकार इस मूर्ति की गढ़ाई एक हजार माँग रहा है।
गढ़ाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.