पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाचणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाचणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.

उदाहरणे : कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये

समानार्थी : कसोटी, परीक्षा, पारख

योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए अच्छी तरह से देखने या परखने की क्रिया या भाव।

समर्थ गुरु रामदास ने शिष्यों की परीक्षा लेने के लिए उनसे शेरनी का दूध माँगा।
वह हर कसौटी पर खरा उतरा।
अजमाइश, आजमाइश, आज़माइश, कसौटी, जाँच, परख, परीक्षा, मानिटरिंग, मानीटरिंग, मॉनिटरिंग, मॉनीटरिंग

The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.

examination, testing
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.

उदाहरणे : मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते

समानार्थी : चासणी, पाक

चीनी आदि को पकाकर बनाया हुआ वह घोल जिसमें डुबाकर मिठाइयाँ रखी जाती हैं।

हलवाई जलेबियों को छानकर पाग में डालता जा रहा था।
चाशनी, पाक, पाग, शीरा, सिरप, सीरप

Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.

sugar syrup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.