अर्थ : चूक करणे.
उदाहरणे :
त्याच्या वागण्यात काहीतरी चुकले आहे.
अर्थ : भलतीकडे जाणे.
उदाहरणे :
त्याचा थोडक्यात नेम चुकला.
अर्थ : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.
उदाहरणे :
दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
समानार्थी : सुटणे
अर्थ : लक्ष्यापासून विचलित होणे.
उदाहरणे :
एकलव्याचा निशाणा कधीच चुकत नसे.