सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे : माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते. त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयुष्य, आयू, जन्म, जीवन, जीवित, हयात
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
A time of life (usually defined in years) at which some particular qualification or power arises.
स्थापित करा