सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरणे : हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
समानार्थी : चटकन, चटपट, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर, लवकर
अति शीघ्रता से।
अर्थ : त्याच क्षणी.
उदाहरणे : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.
समानार्थी : तात्काळ, पटकन, लागलीच
स्थापित करा