सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरणे : हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
समानार्थी : चटकन, चटपट, झटकन, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर, लवकर
अति शीघ्रता से।
स्थापित करा