सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
उदाहरणे : धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
समानार्थी : पटापट
हलकी वस्तु के गिरने या पटकने से उत्पन्न शब्द की बार-बार आवृत्ति।
The sharp sound of snapping noises.
अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरणे : हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
समानार्थी : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, भरकन, भरभर, भराभर, लवकर
अति शीघ्रता से।
स्थापित करा