पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू दुसरीच्या आधारे ठेवणे.

उदाहरणे : त्याने काच भींतीला टेकवला.

समानार्थी : टेकवणे

किसी के सहारे स्थित करना।

चपरासी ने श्यामपट्ट को तिपाई से टिकाया।
अड़ाना, अराना, उठँगाना, उठंगाना, उढ़काना, उढ़ुकाना, टिकाना, टेकना, टेकाना, ठहराना

Put something in a resting position, as for support or steadying.

Rest your head on my shoulder.
rest
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आधारासाठी पकडणे.

उदाहरणे : तो वृद्ध काठी टेकत चालला होता.

सहारे के लिए थामना या पकड़ना।

वृद्ध प्रायः लाठी टेकते हैं।
अभिरना, टेकना
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आधाराकरिता एखाद्या वस्तूवर भार ठेवणे.

उदाहरणे : उभे राहताना तो कुबड्यांवर टेकला.

सहारे के लिए किसी वस्तु पर भार रखना।

खड़े रहने के लिए वह बैसाखी पर टेकता है।
अभिरना, टेकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.