अर्थ : जोड्याचा पुढचा भाग.
उदाहरणे :
त्याने ठोकरीने चेंडू दूर उडवला
अर्थ : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला हलका आघात.
उदाहरणे :
फोड फुटण्यासाठी अगदी लहानसा धक्काही पुरेसा असतो.
समानार्थी : धक्का