पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : न बुडता राहणे.

उदाहरणे : रामनामाच्या प्रभावाने पाषाणही समुद्रात तरले.

पार करना।

बड़ी कठिनाई से मैं नदी तर पाई।
तरना
२. क्रियापद / घडणे

अर्थ : संसाराच्या बंधनातून सुटका होणे.

उदाहरणे : भगवंताच्या नामस्मरणानेच तू तरशील.

भवसागर से पार होना या सद्गति प्राप्त होना।

मुमुक्षु ही अंततः तरते हैं।
तरना

तरणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पोहण्याची क्रिया.

उदाहरणे : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.

समानार्थी : तरंगणे, तिरणे, पेवणे, पोहणे

जल की सतह पर तैरने की क्रिया।

मुझे तैरना अच्छा लगता है।
संध्या के समय गंगा की लहरों में दीपों का तैरना देखकर बहुत अच्छा लगता है।
तैरना, प्लावन

The act of swimming.

It was the swimming they enjoyed most.
They took a short swim in the pool.
swim, swimming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.