सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पैसे नसण्याचा भाव.
उदाहरणे : गरिबी माणसाला कुठलेही काम करण्यास लावते
समानार्थी : गरिबी, निर्धनता
गरीब या निर्धन होने की अवस्था या भाव।
The state of having little or no money and few or no material possessions.
अर्थ : अत्याधिक गरीबी.
उदाहरणे : काही कामधंदा न करता त्याचे दारिद्र्य कसे दूर होईल?.
समानार्थी : कंगालपणा, कंगाली, हलाखी
बहुत अधिक गरीबी।
स्थापित करा