पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नजराणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नजराणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.

उदाहरणे : माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले

समानार्थी : उपहार, भेट

वह वस्तु जो किसी समारोह में या किसी से मिलने पर उसको भेंट स्वरूप दी जाती है।

जन्मदिन पर उसको ढेर सारे उपहार मिले।
अँकोर, अंकोर, अकोर, अरघ, अर्घ, उपहार, गिफ्ट, तोहफ़ा, तोहफा, नजर, नजराना, नज़र, नज़राना, पेशकश, प्रदेय, प्रयोग, फल फूल, फल-फूल, भेंट, सौगात

Something acquired without compensation.

gift

अर्थ : बड्या लोकांनी भेटीच्या वेळेस परस्परांना द्यावयाची वस्तू.

उदाहरणे : राजदूताने बादशहाला नजराणा म्हणून सोन्याचा पलंग आणला होता

अर्थ : कनिष्ठांनी वरिष्ठांना सादर, अर्पण केलेल्या वस्तू.

उदाहरणे : छोटे स्थानिक महाराजांकडे नजराना पाठवीत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.