सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामावर वा नोकरीवर घेणे.
उदाहरणे : या कामासाठी आम्ही नुकतीच पाच माणसे नेमली
समानार्थी : ठेवणे, नेमणे
काम पर लगाना।
Seek to employ.
अर्थ : एखाद्या कर्मचार्याला दुसर्या तात्पुरत्या कामासाठी स्थलांतरित करणे.
उदाहरणे : सैन्यातील मुख्याधिकार्याने एका अधिकार्यास सीमेवर नियुक्त केले.
समानार्थी : नेमणे
* किसी कर्मचारी को एक दूसरे अस्थाई काम के लिए स्थानान्तरित करना।
Transfer an employee to a different, temporary assignment.
स्थापित करा