अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
समानार्थी : परिक्रमण, परिक्रमा, प्रदक्षिणा, फेरा
अर्थ : विज्ञानात, एका वस्तूचे दुसर्या एखाद्या वस्तूला केंद्र मानून त्याच्या चारी दिशेने फिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
पृथ्वी सूर्याचे आणि चंद्र पृथ्वीचे परिभ्रमण करतो.