पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांढरे गिधाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.

उदाहरणे : पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.

समानार्थी : मोठा गिध

एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।

मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।
ग्रिफन गिद्ध, ग्रिफनगिद्ध, मटिया गिद्ध, मटियागिद्ध
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.

उदाहरणे : गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.

समानार्थी : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या

एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।

गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।
काल मूर्घ, कालमूर्घ, गोबर गिद्ध, गोबरगिद्ध, सफेद गिद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.