पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोठा गिध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोठा गिध   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.

उदाहरणे : राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.

समानार्थी : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड

एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।

राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।
भौंरा, मुल्ला गिद्ध, मुल्लागिद्ध, राज गिद्ध, राज गीध, राजगिद्ध, राजगीध
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.

उदाहरणे : पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.

समानार्थी : पांढरे गिधाड

एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।

मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।
ग्रिफन गिद्ध, ग्रिफनगिद्ध, मटिया गिद्ध, मटियागिद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.