पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी धाडणे.

उदाहरणे : तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले

समानार्थी : धाडणे, रवाना करणे

कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।

राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।
मैंने एक पत्र भेजा है।
पठाना, भेजना, रवाना करना

Transport commercially.

send, ship, transport
२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.

समानार्थी : पाठविणे

किसी को भेजने में प्रवृत्त करना।

माँ ने छात्रावास में रह रही बेटी के पास मुंशीजी से पैसे भिजवाये।
चलाना, पहुँचवाना, भिजवाना, भिजाना, भेजवाना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.

उदाहरणे : राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.

समानार्थी : निरोप देणे, पाठविणे

किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।

राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।
विदा करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.