पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठविणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.

समानार्थी : पाठवणे

किसी को भेजने में प्रवृत्त करना।

माँ ने छात्रावास में रह रही बेटी के पास मुंशीजी से पैसे भिजवाये।
चलाना, पहुँचवाना, भिजवाना, भिजाना, भेजवाना
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.

उदाहरणे : राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.

समानार्थी : निरोप देणे, पाठवणे

किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।

राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।
विदा करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.