पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेर   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बोटाचा सांधा.

उदाहरणे : माझ्या पेरात खूप दुखते

२. नाम / भाग

अर्थ : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.

उदाहरणे : लहान पेर असलेला बांबू नको आणू.

समानार्थी : कांड, कांडे, पेरके

ईख, बाँस आदि की दो गाँठों के बीच का भाग।

तुम बाजार से छोटी पोर वाली ईख मत लाना।
कांड, काण्ड, पोर

A segment of a stem between two nodes.

internode
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.

उदाहरणे : पेर टच्च भरले.

कुछ विशेष प्रकार की वनस्पतियों में वह उपयोगी गोल और कड़ा अंश जो जमीन के अंदर होता है।

उसने सब्ज़ी में डालने के लिए हल्दी की एक बड़ी गाँठ पीसी।
गाँठ, गांठ

Small rounded wartlike protuberance on a plant.

nodule, tubercle
४. नाम / भाग

अर्थ : बोटातील सांध्यामुळे होणार्‍या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.

उदाहरणे : माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.

उँगली में दो गाँठों के बीच का भाग।

मनुष्य की उँगली में तीन पोर होते हैं।
पोर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.