अर्थ : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
उदाहरणे :
पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
समानार्थी : ओघ
अर्थ : विचारांची दिशा किंवा ओघ.
उदाहरणे :
ह्या लेखात भावेंचा विचारधारा स्पष्ट होते.
समानार्थी : विचारधारा
अर्थ : पाणी, वात, अग्नि इत्यादींचे एकादिशेने होणारे गमन.
उदाहरणे :
तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
अर्थ : जोरात येणारा पाण्याचा लोट.
उदाहरणे :
पाण्याचा लोंढा मोठ्या खडकांवर आपटून पुढे गेला.
समानार्थी : लोंढा