अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
उदाहरणे :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
अर्थ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
उदाहरणे :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
समानार्थी : परिवर्तन करणे, बदल करणे