पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बहिरी ससाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : घारीपेक्षा लहान आकाराचा, टोकदार पंख असलेला एक ससाणा.

उदाहरणे : बहिरी ससाण्याचे पोट पांढऱ्या रंगाचे असते

समानार्थी : भैरी, भैरी बच्चा

बाज की जाति की एक चिड़िया जो आकार में चील से छोटी होती है।

बहरी अंडे से रही है।
बहरी, भैरी
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : एक ससाणा.

उदाहरणे : तुरमती आकाराने कबुतराएवढा, सुबक आणि सुंदर असतो.

समानार्थी : आकोस, आडेर, तुरमती, तुरुमतरी, मोरगी, शिखरा, सताणा, ससाणा

बाज की जाति की एक शिकारी चिड़िया।

तुरमती आकार में कबूतर के बराबर और देखने में सुंदर होती है।
तुरमती, तुरुमतरी, तुरुमती, तुरुमतु
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.

उदाहरणे : नारझिनक दिसायला सुंदर असतो.

समानार्थी : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, मोरगी, शिखरा, सताना

एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।

नारझिनक सुंदर होता है।
करोंटिया, केरमुटिया, कोरुट्टिया, खेरमुटिया, देसी केरमुटिया, नारझिनक, नारझी
४. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.

उदाहरणे : ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.

समानार्थी : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बाशा, बाशिण, ससाणा

एक प्रकार का बाज।

चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।
गौरैया बाज, गौरैया बाज़, गौरैया शिकरा, चिड़ी बाज, चिड़ी बाज़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.