अर्थ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
समानार्थी : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सरडामारी चचाण, हारिण
अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.
उदाहरणे :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
समानार्थी : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, ससाणा