पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भावना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भावना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनात उत्पन्न होणारा विकार.

उदाहरणे : त्याच्या मनात कोणाही विषयी वाईट भाव येत नाही.
प्रीती, द्वेष, भय, क्रोध इत्यादी हे मनोविकार आहेत.

समानार्थी : भाव, मनोविकार

मन में उत्पन्न होनेवाला भाव या कोई विचार।

मनोभाव पर नियंत्रण करना कठिन होता है।
मन में तरह-तरह के भाव आते हैं।
अंतर्गति, अंतर्वेग, अन्तर्गति, अन्तर्वेग, चित्तवृत्ति, जजबात, जज़बात, जज़्बात, जज्बात, भाव, मनोभाव, मनोभावना, मनोविकार, मनोवेग, मानसिक भाव, संप्रत्यय

Any strong feeling.

emotion
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अनुभव आणि स्मृती ह्यांमुळे मनात उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : काही व्यक्ती त्यांच्या मनात त्या त्या क्षणी जी भावना असेल तिच्यानुसार वागतात.

अनुभव और स्मृति से मन में उत्पन्न होनेवाला कोई भाव।

अपनी भावना के अनुरूप ही लोग व्यवहार करते हैं।
खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, जजबा, जज़बा, जज़्बा, जज्बा, भावना, मनोभावना

The state of a person's emotions (especially with regard to pleasure or dejection).

His emotional state depended on her opinion.
He was in good spirits.
His spirit rose.
emotional state, spirit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.