पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जन्म देणारी स्त्री.

उदाहरणे : आई ही मुलांची पहिली गुरू आहे.

समानार्थी : आई, जननी, जन्मदात्री, माउली, माऊली, मातुश्री, मातोश्री, माय

जन्म देने वाली स्त्री।

पुत्र कुपुत्र हो सकता है लेकिन माता कभी कुमाता नहीं हो सकती।
मेरी माँ एक साध्वी महिला हैं।
अंबा, अम्बा, अम्मा, अम्माँ, अम्मां, अम्मीं, अल्ला, जननी, जन्मदात्री, धात्री, प्रजायिनी, प्रसू, महतारी, माँ, मां, माई, माता, मातारी, मातृ, मातृका, मादर, माया, मैया, वरारणि, वालिदा, शिफा

A woman who has given birth to a child (also used as a term of address to your mother).

The mother of three children.
female parent, mother
२. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : एखाद्या पूज्य किंवा आदरणीय स्त्री किंवा देवीच्या नावाआधी किंवा तिला संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

उदाहरणे : येथील आई भवानीचे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे.
हे माता पार्वतीचे मंदीर आहे..

समानार्थी : आई

एक आदरसूचक शब्द जो किसी पूज्य या आदरणीय स्त्री या देवी के नाम के साथ उनको संबोधित करने के लिए प्रयुक्त होता है।

यह माता पार्वती का मंदिर है।
हम वैष्णव माता के दर्शन के लिए गए थे।
अम्मा, अम्माँ, अम्मां, माँ, मां, माई, माता, मैया

A term of address for a mother superior.

mother

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.