सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मैत्री असलेला किंवा मित्रासारखा.
उदाहरणे : श्यामचे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
समानार्थी : दोस्तासारखा, दोस्तीचा, मित्रवत, मित्रासारखा, मैत्रीपूर्ण, सख्यत्वाचा, स्नेहपूर्ण
मित्रता से भरा हुआ या मित्र जैसा।
Characteristic of or befitting a friend.
स्थापित करा