पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रसदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रसदार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रसाने भरलेला.

उदाहरणे : आंबा हे एक रसाळ फळ आहे

समानार्थी : रसपूर्ण, रसभरित, रसरशीत, रसाळ

जो रस अर्थात् जल या किसी अन्य द्रव पदार्थ से भरा हो।

आम एक रसीला फल है।
अशुष्क, रसदार, रसपूर्ण, रसवंत, रसवान, रसाल, रसीला, सरस, सारंग

Full of juice.

juicy
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात रस्सा आहे असा.

उदाहरणे : पुरीबरोबर रस्सेदार भाजी खायला खूप मजा येते.

समानार्थी : रस्सेदार

जिसमें शोरबा या रस हो।

पूड़ी के साथ रसेदार सब्जी खाने का मजा ही कुछ और होता है।
उन्हें खाने में रोज एक सूखी और एक गीली सब्ज़ी चाहिए।
गीली, झोलदार, तरीदार, रसदार, रसल, रसीला, रसेदार, शोरबेदार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.