पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.

उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो.
थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.

समानार्थी : आकार, बनावट, स्वरूप

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : * एखाद्या अर्थाचा वाचक, सूचक असा वर्ण वा अक्षरसमूह.

उदाहरणे : मराठीत प्रत्यय लागून अनेक शब्दरूपे तयार होतात.

समानार्थी : शब्दरूप

शब्द या वर्ण का वह स्वरूप या उसका रूपांतर जो विशेषकर विभक्ति, प्रत्यय आदि लगने से बन जाता है।

लड़का शब्द के ही रूप लड़के, लड़कों आदि हैं।
रूप, शब्दरूप

The phonological or orthographic sound or appearance of a word that can be used to describe or identify something.

The inflected forms of a word can be represented by a stem and a list of inflections to be attached.
descriptor, form, signifier, word form

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.